डासांपासून रक्षणासाठी कॉईल वापरण्याचे ‘हे’ आहेत धोके |Mosquito repellent coil

2022-08-24 29

पावसाळा आला की डास वाढतात, डास वाढले की त्यामुळे पसरणारे आजार डोकं वर काढतात. अश्यावेळी डासांपासून रक्षण व्हावे म्हणून आपण अनेकदा क्रीम किंवा कॉईल वापरतो. मात्र कॉईल हा योग्य पर्याय नाही. याचे अनेक तोटे आहेत, ते कोणते जाणून घेऊया या व्हिडीओमधून.